बीड पोलिसांतील श्वान सेनानी रॉकी याचे आज पहाटे 4.00 वा दीर्घ आजारातून दुःखद निधन झाले.या सेनानीने बीड पोलिसांतील 356 गुन्ह्याच्या तपासात कार्य करून गुन्हे उघडकीस आणले आहेत.या शहीद श्वान सेनानीला शोकाकूल बीड पोलीस परिवाराकडून शोक सलामी देऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. pic.twitter.com/8X2qD3TLTw